Monthly Archives: April 2015

प्रोसेसफ़ोलिओ मध्ये MKCL चा लोगो व तुमच्या सेंटरचे नाव समाविष्ट करणे.

प्रिय नेटवर्क पार्टनर,

निश्चितच तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांकडून प्रोसेसफ़ोलिओ बनवून घेत असाल. परंतु, त्यात अधिकृततेच्या दृष्टीने आम्ही काही बदल सुचवीत आहोत.

ते म्हणजे, या प्रोसेसफ़ोलिओ मध्ये MKCL चा लोगो व तुमच्या सेंटरचे नाव समाविष्ट करणे.

या साठीची settings ही एकदाच करायची आहेत. व नंतर प्रत्येक व्हिडीओमध्ये ती वापरली जातील.

तसेच ती settings कशी करायची, यासाठी एक PDF गाईड खालीलप्रमाणे.

http://fileserver.mkcl.org/centerdownload/Marathi_How to insert Watermark in your Process.zip

http://fileserver.mkcl.org/centerdownload/Howto insert Watermark in your Process.zip

कृपया लक्षात घ्या, की ही settings वापरूनच विद्यार्थ्यांनी प्रोसेसफ़ोलिओ बनवायचा आहे. हे बंधनकारक आहे.